History & cultureDnyandeep Margअसा महान मुख्यमंत्री ☝️ साऱ्या देशात त्याची ख्याती 😜 New Song Viral 🫢 #dj #song

असा महान मुख्यमंत्री ☝️ साऱ्या देशात त्याची ख्याती 😜 New Song Viral 🫢 #dj #song

Long-form6:04Howto & StylePublished Oct 21, 2026, 5:30 AM · 1d ago
Views
7,002
+434 views/hour
Views / hour now
434
measured 5m ago
Peak views / hour
434
5m ago
First 24 hours
6.5K
views at 24 h
Engagement
0.3%
likes + comments / views
Likes
19
0.3% of views
Comments
1
0.01% of views
Est. ad revenue
$3–$7
lifetime, $0.42–0.94 RPM

Checked every 30 min while the video is this age · last check 5m ago · next in 24 min. YouTube itself updates public counts with a short delay.

Avg views / day
4.3K
since upload
vs channel median
0.3×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#19
of 22 tracked

Views over time

42 readings

Total views Views gained per hour

Description

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या कारकीर्दीत खूप सारी कामे केली ती जनतेच्या हिताची त्यांनी जनतेला खूप मदत केली आरोग्य असे शिक्षण रोजगार दळणवळण यांसारख्या मूलभूत गोष्टींमध्ये त्यांनी खूप चांगले काम केले महाराष्ट्राला प्रगतीच्या पथकावरती नेण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे त्यांनी संपूर्ण जनतेच्या हिताचे काम केले काही वेळेस त्यांना जनतेने नावही ठेवली किंवा त्यांच्यावरती टीका झाल्या परंतु त्या ठिकाणा त्यांनी कुठे प्रत्युत्तर न देता त्याचे उत्तर आपल्या कामाच्या माध्यमातून दिले यामुळे त्यांचे या गाण्याच्या माध्यमातून कौतुकच करायला पाहिजे आणि ते केले कारण विरोधा विचारांचा असतो आणि नेहमी विरोध करणं हे योग्य नसतं कारण काही कामे त्यांची चांगली असतात आणि त्या कामाचं जरी विरोधात माणूस असलं तरी कौतुक करायलाच पाहिजे परंतु अनेक वेळेस त्यांच्यावरती ज्या टीका झाल्या त्या टीका फक्त राजकीय हेतूने असतात परंतु प्रत्येकाच्या मनाला माहीत असतं की देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो किंवा शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे असो छगन भुजबळ असो विलासराव देशमुख असो अशोक चव्हाण असो पृथ्वीराज चव्हाण असो किंवा या अगोदर झालेले संपूर्ण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विशेषतः अजित दादा पवार यांसारख्या मंडळींनी महाराष्ट्रासाठी खूप काही दिले त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या पथकावर नेण्यासाठी महत्त्वाची योगदान बजावले राजकारणात टीका या होतच असतात परंतु टिक्कांकडे न बघता जी मंडळी काम करते ना ती खरच निस्वार्थीपणे काम करत असते आणि त्यातच सध्याचे का होईना मुख्यमंत्री खूप महत्त्वाचे काम करतात राजकीय दोष बाजूला ठेवून अनेक जण मनातून त्यांचे कौतुक देखील करतात त्यांनी राज्याला पुढे नेण्यासाठी जी महत्वाची भूमिका बजावली ती खरंच खूप महत्त्वाची आहे आणि यात त्यांची योगदान देखील महत्त्वाची आहे आपण बघतो शिक्षण असो आरोग्य असो या त्यांनी अनेक योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी अनेक कामे त्यांनी केली शेतीमालाला कशा पद्धतीत दुप्पट वाढवता येईल शेतीत कसे प्रगती करता येईल शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आणता येईल जेणेकरून शेतकऱ्यांना कमी बजेटमध्ये चांगल्या प्रकारे शेती उत्पन्न काढता येईल त्यामध्ये शेतकऱ्यांचे हित कसे जोपासता येईल याकडे देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि हे सर्व बघून आपण देखील त्यांचे कौतुकच केले खरंच सन्माननीय मुख्यमंत्री साहेब तुमचे या गाण्यातून खरच कौतुक करावे तेवढे मी केलेच कारण तुम्ही देशाचे प्रमुख आहात आणि तुमचे कौतुक करणार हे आमचं एक सन्मानच आहे तुमच्या तुमच्या प्रगतीच्या या भूमिकेचे म्हणजे महाराष्ट्राच्या सन्मानतेचे कौतुक आहे आणि ते आम्ही करायलाच पाहिजे एकनिष्ठ भावनेने धन्यवाद #मराठीगाणी #गाणि #गीत #कविता #राजकारण #songs #music #djsong #gani #shetkri #dushkal

Details

Published
Oct 21, 2026, 5:30 AM
Length
6:04 (364 s)
Format
Long-form
Category
Howto & Style
Audio language
MR
Quality
HD
Captions
No
Made for kids
No
Licensed content
Yes
Video ID
hcnrltDJqN0

More from Dnyandeep Marg

Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.