History & cultureBolBhiduFrance Protest ला हिंसक वळण, Donald Trump यांचा Macron यांना इशारा, Paris खरंच मुस्लिम शहर बनतंय?

France Protest ला हिंसक वळण, Donald Trump यांचा Macron यांना इशारा, Paris खरंच मुस्लिम शहर बनतंय?

Long-form9:06News & PoliticsPublished Oct 21, 2026, 9:00 AM · 1d ago
Views
78,377
+80 views/hour
Views / hour now
80
measured 27m ago
Peak views / hour
9.9K
1d ago
First 24 hours
69.7K
views at 24 h
Engagement
0.7%
likes + comments / views
Likes
445
0.6% of views
Comments
113
0.14% of views
Est. ad revenue
$47–$106
lifetime, $0.6–1.35 RPM

Checked every 30 min while the video is this age · last check 27m ago · next in 2 min. YouTube itself updates public counts with a short delay.

Avg views / day
46.1K
since upload
vs channel median
0.8×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#33
of 50 tracked

Views over time

83 readings

Total views Views gained per hour

Description

#BolBhidu #DonaldTrump #FranceProtest पॅरिस. फ्रान्सची राजधानी. जगाची फॅशन कॅपिटल आणि सौंदर्याचं प्रतीक मानलं जाणारं शहर. पण पॅरीसमध्ये सध्या अराजकता आहे. ठिकठिकाणी आगीचे लोट आणि काळा धूर दिसायला लागलाय. कारण आहे, पॅरिसमध्ये होत असलेली आंदोलनं. सध्या पॅरीसच्या रस्त्यांवर गाड्या जळत आहेत, दुकानांची लूटमार सुरू आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष दिसून येतोय. पण या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे फ्रान्सच्या ऐतिहासिक वास्तूंना टार्गेट करण्यात आलं, त्यांची नासधूस करण्यात आली, अनेक ठिकाणी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवण्यात आले, त्यामुळे आता या आंदोलनातून स्थानिक नागरिक आणि स्थलांतरित अशा संघर्ष सुरू झाला आहे. याच दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्य केलं की, पॅरिस लवकरच एक मुस्लिम शहर बनणार आहे. एकीकडे फ्रान्ससह युरोप खंडात मागच्या अनेक वर्षांपासून स्थलांतरितांचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे ट्रम्प यांच्या या वक्तव्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतं आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यात तथ्य किती आहे? पॅरीस मध्ये मुस्लीम आणि स्थलांतरितांची आकडेवारी नेमकी काय सांगते? पॅरिस खरंच मुस्लिम शहर बनतंय का? स्थानिकांचं याबद्दल काय मत आहे? सगळं काही समजून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
bolbhidubol bhidubol भिडूfrance protestdonald trump on parisparis will become muslim citydonald trump vs emmanuel macronj d vance post on migration.france migration problemFrance Immigrantsfrance imposes curfewbol bhidu france protestillegal migration problems in franceus on france protestbol bhidu donald trumpDonald Trump Emanuel MacronTrump warns francefrance immigration policyreason behind france protestbol bhidu paris protest

Details

Published
Oct 21, 2026, 9:00 AM
Length
9:06 (546 s)
Format
Long-form
Category
News & Politics
Audio language
MR
Quality
HD
Captions
No
Made for kids
No
Licensed content
Yes
Video ID
7fEzBJqs9MA

More from BolBhidu

Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.