History & cultureBolBhiduस्वतःवरचे आरोप स्वतःच पुढे आणून Manoj Jarange Patil यांनी काय साध्य केलं, कोणाला फटका बसणार ?
स्वतःवरचे आरोप स्वतःच पुढे आणून Manoj Jarange Patil यांनी काय साध्य केलं, कोणाला फटका बसणार ?
Long-form11:21News & PoliticsPublished Oct 22, 2026, 4:30 PM · 9h ago
Views
125,249
+4,440 views/hour
Views / hour now
4.4K
measured 8m ago
Peak views / hour
50.9K
5h ago
First 24 hours
—
not tracked from upload
Engagement
0.9%
likes + comments / views
Likes
873
0.7% of views
Comments
186
0.15% of views
Est. ad revenue
$75–$169
lifetime, $0.6–1.35 RPM
Checked every 30 min while the video is this age · last check 8m ago · next in 21 min. YouTube itself updates public counts with a short delay.
Avg views / day
125K
since upload
vs channel median
1.2×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#30
of 50 tracked
Views over time
19 readings
Total views Views gained per hour
Description
#BolBhidu #ManojJarangePatil #JarangeAudioClip
श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगेंना ५०० कोटी रुपये पोहोचल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे, असं जरांगे पाटील दसरा मेळाव्याच्या मंचावरुन म्हणाले. या आरोपावरुन त्यांनी थेट एकनाथ शिंदेंकडे उत्तर मागितलं. शिंदेंनी यावरुन पुरावे देण्याची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जरांगे पाटील पुराव्यासाठी एक ऑडिओ क्लिप माध्यमांसोर घेऊन आले. यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. जरांगेंच्या या आरोपांवरुन शिंदेंची सेना, भाजप दोन्हीकडून प्रतिक्रिया यायला लागल्या. ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तर शिंदेंच्या नेत्यांनी हा एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं. विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरत सरकारलाच टार्गेट करायला सुरुवात केली. थोडक्यात राज्यातलं राजकीय वातावरण अचानक तापलं ते जरांगेंनी फोडलेल्या या ऑडिओ बाँबमुळं. पण यातून जरांगेंनी कमबॅक केल्याची चर्चा व्हायला लागलीय. स्वतःच स्वतःवरचे आरोप चर्चेत आणत, थेट भाजपशी संबंधित असलेली ऑडिओ क्लिप समोर आणून जरांगेंनी नेमकं काय साध्य केलंय. गेले काही दिवस बॅकफूटला गेलेल्या जरांगेंनी या एका खेळीतून कोणते डाव साधलेत, पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
https://www.youtube.com/@BolBhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
manoj jarange patil audio clipshrikant shinde 500 crmanoj jarange dasara melava speecheknath shinde on manoj jarange allegationsmanoj jarange audio clip controversymanoj jarange vs eknath shindeeknath shinde bjp strategymanoj jarange press conferencedevendra fadnavis jarange patilmanoj jarange viral audio clipmanoj jarange sharad pawarmanoj jarange audio clip viralmanoj jarange audio bombmanoj jarange patil clipbol bhidu jarange patil
Details
- Published
- Oct 22, 2026, 4:30 PM
- Length
- 11:21 (681 s)
- Format
- Long-form
- Category
- News & Politics
- Audio language
- MR
- Quality
- HD
- Captions
- No
- Made for kids
- No
- Licensed content
- Yes
- Video ID
- 7p8rGfnZQDs
More from BolBhidu
कस्टमरसोबतचा वाद जिवावर बेतला; अपमान सहन न झाल्याने 24 वर्षीय Delivery Boy ने स्वतःला संपवलं...33.8K views · 8h ago · +3.2K/h
Rajendra Shinde यांची चौकशी, कुटुंबीयांकडून फडणवीसांची भेट, Pradeep Purnekar Case मध्ये काय घडतंय ?57.4K views · 10h ago · +923/h
Rana Suryavanshi Baramati Attack: Y+ सुरक्षा असलेल्या राणा सूर्यवंशींवरचा हल्ला बनाव होता? संशय का ?57.2K views · 11h ago · +1.2K/h
Marco Rubio भारतात असतानाच Hardeep Singh Puri - Epstien Photo Viral, भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न?65.4K views · 13h ago · +478/h
74 फोटो हटवले; Priyanka Gandhi यांचा मुलगा Raihan Vadra याच्या फोटो एक्सिबिशनवरून दिल्लीत मोठा वाद37.5K views · 14h ago · +1.1K/h
Marathwada Padvidhar Election: घुगे आणि पाटलांमधली स्पर्धा, Satish Chavan यांच्या पथ्यावर पडणार ?26.9K views · 15h ago · +73/h
500 कोटी पोहोचल्याचा महिलेचा दावा, Manoj Jarange Patil यांनी ऐकवलेल्या Audio Clip मध्ये कोणते दावे?204K views · 17h ago · +786/h
Bangladesh, Nepal, अरब देशांनंतर भारतात रिजिम चेंजच्या चर्चा पण Regime Change चा नेमका पॅटर्न काय?29.6K views · 18h ago · +64/h
Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.