History & cultureBolBhiduRana Suryavanshi Baramati Attack: Y+ सुरक्षा असलेल्या राणा सूर्यवंशींवरचा हल्ला बनाव होता? संशय का ?
Rana Suryavanshi Baramati Attack: Y+ सुरक्षा असलेल्या राणा सूर्यवंशींवरचा हल्ला बनाव होता? संशय का ?
Long-form11:39News & PoliticsPublished Oct 22, 2026, 2:17 PM · 11h ago
Views
57,172
+1,152 views/hour
Views / hour now
1.2K
measured 9m ago
Peak views / hour
23.2K
8h ago
First 24 hours
—
not tracked from upload
Engagement
0.4%
likes + comments / views
Likes
219
0.4% of views
Comments
15
0.03% of views
Est. ad revenue
$34–$77
lifetime, $0.6–1.35 RPM
Checked every 30 min while the video is this age · last check 9m ago · next in 21 min. YouTube itself updates public counts with a short delay.
Avg views / day
57.2K
since upload
vs channel median
0.6×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#36
of 50 tracked
Views over time
23 readings
Total views Views gained per hour
Description
#BolBhidu #Baramati #RanaSuryavanshi
१८ ऑक्टोबर, रविवारचा दिवस. सुट्टी असल्यानं सगळीकडे काहीसा निवांतपणा होता. रस्त्यांवर वर्दळही कमी होती आणि अशातच बातमी आली एका हल्ल्याची. बारामतीमधून. बारामतीच्या गोजुबावी परिसरात व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला होता. पायलट ढाब्याजवळ एका मोकळ्या जागेत काही मोजक्या लोकांसोबत ते थांबले होते, त्यावेळी दोन तरुण मास्क घालून आले, त्यांनी सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, तो फसला म्हणून त्यांनी सत्तूरने वार केले, ज्यात राणा सूर्यवंशी जखमी झाले, त्यांना तातडीने पुण्याला रुबी हॉलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. उपचार सुरु झाले. पण या हल्ल्यामुळे बरेच प्रश्न निर्माण झाले, राणा सूर्यवंशी हे प्रसिद्ध व्यावसायिक, त्यांना वाय प्लस सुरक्षा आहे, त्यांच्यासोबत कायम सुरक्षारक्षक असतात, तरी हल्ला कसा झाला ? सुरक्षारक्षक गेले कुठे ? त्यात पोलिसांनी कारवाई करत, एका १९ वर्षीय आरोपीला आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली. तर राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्याची २ लाखांची सुपारी देणाऱ्या ज्ञानदेव शिंदेलाही अटक केली. पण या आरोपींच्या चौकशीत हल्ल्याचा उद्देश समोर आला नाही, उलट चौकशीत समोर आलेली माहिती, सूर्यवंशी यांचा इतिहास आणि न जुळणारे काही डॉट्स, यावरुन संशय निर्माण होतोय राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेला हल्ला हा स्क्रिप्टेड होता का ? हा बनाव असल्याचा संशय का निर्माण होत आहे? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
https://www.youtube.com/@BolBhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
bolbhidubol bhiduबोल भिडूbol videobolbhidu latest videoBaramati attackRana Suryavanshi attackRana Suryavanshi newsBaramati newsMaharashtra policeY plus securityBaramati Gojubavi incidentRana suryavanshi attack caseRana suryavanshi FiringBusinessman Rana SuryavanshiBol Bhidu Rana SuryavanshiBol Bhidu Baramati AttackRana Suryavanshi Attack MysteryRana Suryavanshi Scripted attackRana Suryavanshi ConditionRana Suryavanshi Ruby Hall
Details
- Published
- Oct 22, 2026, 2:17 PM
- Length
- 11:39 (699 s)
- Format
- Long-form
- Category
- News & Politics
- Audio language
- MR
- Quality
- HD
- Captions
- No
- Made for kids
- No
- Licensed content
- Yes
- Video ID
- JrH7cRs8Wu0
More from BolBhidu
कस्टमरसोबतचा वाद जिवावर बेतला; अपमान सहन न झाल्याने 24 वर्षीय Delivery Boy ने स्वतःला संपवलं...33.8K views · 8h ago · +3.2K/h
स्वतःवरचे आरोप स्वतःच पुढे आणून Manoj Jarange Patil यांनी काय साध्य केलं, कोणाला फटका बसणार ?125K views · 9h ago · +4.4K/h
Rajendra Shinde यांची चौकशी, कुटुंबीयांकडून फडणवीसांची भेट, Pradeep Purnekar Case मध्ये काय घडतंय ?57.4K views · 10h ago · +923/h
Marco Rubio भारतात असतानाच Hardeep Singh Puri - Epstien Photo Viral, भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न?65.4K views · 13h ago · +478/h
74 फोटो हटवले; Priyanka Gandhi यांचा मुलगा Raihan Vadra याच्या फोटो एक्सिबिशनवरून दिल्लीत मोठा वाद37.5K views · 14h ago · +1.1K/h
Marathwada Padvidhar Election: घुगे आणि पाटलांमधली स्पर्धा, Satish Chavan यांच्या पथ्यावर पडणार ?26.9K views · 15h ago · +42/h
500 कोटी पोहोचल्याचा महिलेचा दावा, Manoj Jarange Patil यांनी ऐकवलेल्या Audio Clip मध्ये कोणते दावे?204K views · 16h ago · +786/h
Bangladesh, Nepal, अरब देशांनंतर भारतात रिजिम चेंजच्या चर्चा पण Regime Change चा नेमका पॅटर्न काय?29.6K views · 18h ago · +64/h
Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.