History & cultureBolBhiduMarathwada Padvidhar Election: घुगे आणि पाटलांमधली स्पर्धा, Satish Chavan यांच्या पथ्यावर पडणार ?

Marathwada Padvidhar Election: घुगे आणि पाटलांमधली स्पर्धा, Satish Chavan यांच्या पथ्यावर पडणार ?

Long-form9:24News & PoliticsPublished Oct 22, 2026, 10:30 AM · 15h ago
Views
26,899
+73 views/hour
Views / hour now
73
measured 2m ago
Peak views / hour
12.4K
12h ago
First 24 hours
—
not tracked from upload
Engagement
3.7%
likes + comments / views
Likes
130
0.5% of views
Comments
868
3.23% of views
Est. ad revenue
$16–$36
lifetime, $0.6–1.35 RPM

Checked every 30 min while the video is this age · last check 2m ago · next in 27 min. YouTube itself updates public counts with a short delay.

Avg views / day
26.9K
since upload
vs channel median
0.3×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#44
of 50 tracked

Views over time

32 readings

Total views Views gained per hour

Description

#BolBhidu #SatishChavan #PratapsinhPatil पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, विधानपरिषदेची ही निवडणूक नेहमीच चर्चेत येते असं नाही. २०२० च्या निवडणुकीत काय झालं होतं? कोणते मुद्दे चर्चेत होते ? हे आता लगेच आठवणार पण नाही. कारण ही निवडणूक पदवीधरांच्या पातळीवर लढली जाते, त्यांचे मुद्दे निवडणुकीच्या चर्चेत येतात. पण मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यंदाचं चित्र वेगळं आहे. विधानसभेच्या निवडणुकीला होतं तसं राजकारण यंदा इथे झालं, रुसवे-फुगवे झाले, सोशल मीडियावर ट्रोलिंग झालं, विरोधाचं राजकारण जोरात झालं. थोडक्यात आमदारकीच्या निवडणुकीला जे घडू शकतं, ते सगळं पदवीधरच्या निवडणुकीला घडतंय. त्यात तिहेरी लढतीची चर्चा जोरदार असली तरी लढत दोन विरुद्ध एक अशी झाली आहे. सतीश चव्हाण यांना आव्हान द्यायला, जोर लावणाऱ्या विरोधकांची एकी निसटली आणि उमेदवारांचं ट्रॅफिक जाम झालं, त्यामुळेच यंदाची निवडणूक सतीश चव्हाण यांच्यासाठी वनवे झाल्याची चर्चा आहे, पण ही चर्चा नेमकी का आहे ? वातावरण कुठल्या मुद्द्यांचं आहे आणि ते फिरतंय कशावर ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
bolbhidubol bhidubol bidubol भिडूmarathwada padvidhar electionmarathwada padvidhar nivadnukGraduate ElectionMarathwada Graduate Electionpadvidhar matdarsanghsatish chavhan marathwada padvidharmarathwada padvidhar mahayuti candidatesatish chavhan marathwada vidyapeethmarathwada padvidhar mla satish chavhandilip ghuge marathwada padvidharpratapsingh patil marathwada padvidharmahayuti vs mvabol bhidu padvidhar electionbol bhidu satish chavan

Details

Published
Oct 22, 2026, 10:30 AM
Length
9:24 (564 s)
Format
Long-form
Category
News & Politics
Audio language
MR
Quality
HD
Captions
No
Made for kids
No
Licensed content
Yes
Video ID
KiJKth7q-Q4

More from BolBhidu

Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.