History & cultureBolBhidu500 कोटी पोहोचल्याचा महिलेचा दावा, Manoj Jarange Patil यांनी ऐकवलेल्या Audio Clip मध्ये कोणते दावे?
500 कोटी पोहोचल्याचा महिलेचा दावा, Manoj Jarange Patil यांनी ऐकवलेल्या Audio Clip मध्ये कोणते दावे?
2.0× channel medianLong-form11:33News & PoliticsPublished Oct 22, 2026, 8:50 AM · 17h ago
Views
204,098
+786 views/hour
Views / hour now
786
measured 14m ago
Peak views / hour
63.8K
12h ago
First 24 hours
—
not tracked from upload
Engagement
0.9%
likes + comments / views
Likes
1.5K
0.7% of views
Comments
239
0.12% of views
Est. ad revenue
$122–$276
lifetime, $0.6–1.35 RPM
Checked every 30 min while the video is this age · last check 14m ago · next in 15 min. YouTube itself updates public counts with a short delay.
Avg views / day
204K
since upload
vs channel median
2.0×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#21
of 50 tracked
Views over time
35 readings
Total views Views gained per hour
Description
#BolBhidu #ManojJarangePatil #EknathShinde
श्रीकांत शिंदेंकडून मला ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा भाजपच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. याबद्दल मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं, मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं होतं. त्यावर बुधवारी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी मी कोणालाही ५०० कोटी दिले नाहीत किंवा कोणाकडून घेतलेही नाहीत. त्यामुळे जरांगेंनी पुरावे समोर आणावेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यानंतर गुरुवारी जरांगे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन मोठा ऑडिओ बाँब फोडला. जरांगे पाटील यांनी एक मोठी ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवली. ही क्लिप २०२४ च्या निवडणुकांदरम्यानची असल्याचं सांगितलं जातंय. त्यामध्ये काही लोक निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवताना दिसतायत. पण त्यांच्यात जरांगे पाटील यांच्याबद्दल जी चर्चा झाली त्याचे पुरावे जरांगेंनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून समोर ठेवले. यामध्ये एक महिला श्रीकांत शिंदेंकडून जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये पोहोचल्याचं सांगत आहे. यावरुन जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाचं काम करतो म्हणून हे मेरेविरोधातलं षडयंत्र असल्याचं जरांगे पाटील म्हणाले, या ऑडिओ क्लिपमध्ये नक्की आहे काय, यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप काय, सगळं बघुयात या व्हिडिओमधून.....
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
https://www.youtube.com/@BolBhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
bolbhiduबोलभिडूmanoj jarange patil audio clipshrikant shinde 500 crmanoj jarange dasara melava speecheknath shinde on manoj jarange allegationsmanoj jarange audio clip controversymanoj jarange press conferencedevendra fadnavis marathamanoj jarange viral audio clipeknath shinde allegations audio clipमनोज जरांगे पाटील ऑडिओ क्लिपमनोज जरांगे व्हायरल ऑडिओ क्लिपbol bhidu manoj jarange patilbol bhidu manoj jarange patil audio clipbol bhidu eknath shinde
Details
- Published
- Oct 22, 2026, 8:50 AM
- Length
- 11:33 (693 s)
- Format
- Long-form
- Category
- News & Politics
- Audio language
- MR
- Quality
- HD
- Captions
- No
- Made for kids
- No
- Licensed content
- Yes
- Video ID
- jMf5AgRjlgI
More from BolBhidu
कस्टमरसोबतचा वाद जिवावर बेतला; अपमान सहन न झाल्याने 24 वर्षीय Delivery Boy ने स्वतःला संपवलं...33.8K views · 8h ago · +3.2K/h
स्वतःवरचे आरोप स्वतःच पुढे आणून Manoj Jarange Patil यांनी काय साध्य केलं, कोणाला फटका बसणार ?125K views · 9h ago · +4.4K/h
Rajendra Shinde यांची चौकशी, कुटुंबीयांकडून फडणवीसांची भेट, Pradeep Purnekar Case मध्ये काय घडतंय ?57.4K views · 10h ago · +923/h
Rana Suryavanshi Baramati Attack: Y+ सुरक्षा असलेल्या राणा सूर्यवंशींवरचा हल्ला बनाव होता? संशय का ?57.2K views · 11h ago · +1.2K/h
Marco Rubio भारतात असतानाच Hardeep Singh Puri - Epstien Photo Viral, भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न?65.4K views · 13h ago · +478/h
74 फोटो हटवले; Priyanka Gandhi यांचा मुलगा Raihan Vadra याच्या फोटो एक्सिबिशनवरून दिल्लीत मोठा वाद37.5K views · 14h ago · +1.1K/h
Marathwada Padvidhar Election: घुगे आणि पाटलांमधली स्पर्धा, Satish Chavan यांच्या पथ्यावर पडणार ?26.9K views · 15h ago · +73/h
Bangladesh, Nepal, अरब देशांनंतर भारतात रिजिम चेंजच्या चर्चा पण Regime Change चा नेमका पॅटर्न काय?29.6K views · 18h ago · +64/h
Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.