History & cultureBolBhiduBangladesh, Nepal, अरब देशांनंतर भारतात रिजिम चेंजच्या चर्चा पण Regime Change चा नेमका पॅटर्न काय?

Bangladesh, Nepal, अरब देशांनंतर भारतात रिजिम चेंजच्या चर्चा पण Regime Change चा नेमका पॅटर्न काय?

Long-form13:40News & PoliticsPublished Oct 22, 2026, 6:56 AM · 18h ago
Views
29,572
+64 views/hour
Views / hour now
64
measured 2m ago
Peak views / hour
10.9K
15h ago
First 24 hours
—
not tracked from upload
Engagement
0.8%
likes + comments / views
Likes
171
0.6% of views
Comments
69
0.23% of views
Est. ad revenue
$18–$40
lifetime, $0.6–1.35 RPM

Checked every 30 min while the video is this age · last check 2m ago · next in 28 min. YouTube itself updates public counts with a short delay.

Avg views / day
29.6K
since upload
vs channel median
0.3×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#43
of 50 tracked

Views over time

40 readings

Total views Views gained per hour

Description

#BolBhidu #RegimeChange #LoksabhaElection2029 मागच्या काही दिवसांपासून भारतात वेगवेगळ्या राजकीय व्यासपीठांवरून, पत्रकार परिषदांमधून आणि भाषणांतून एक शब्द सातत्यानं कानावर पडतोय. हा शब्द म्हणजे, रिजिम चेंज. आधी कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन, नंतर विरोधी पक्षांकडून सातत्यानं सरकारविरोधात सुरू असलेली आंदोलनं, सत्ताधारी पक्षाचा आरोप आहे की, देशात या माध्यमातून रिजिम चेंज घडवण्याचा प्लॅन आहे. २० ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावरून सांगितलं की, त्यांना रिजिम चेंज हवा आहे. पवन खेरा यांच्यासारखे काँग्रेस नेते सुद्धा म्हणतायेत की, २०२९ च्या आधी देशात रिजिम चेंज होणार आहे. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, रिजिम चेंजचा पॅटर्न नेमका काय असतो? ही एखादी अचानक घडलेली घटना असते की यामागे एखादं सुनियोजित चक्र चालतं? २०११ साली अनेक अरब देशांमध्ये एकाचवेळी रिजिम चेंज झाली होती. त्या घटनेला अरब स्प्रिंग असं म्हणतात. ते कसं घडलं होतं? त्यानंतर त्या देशाचं काय झालं? पुढे २०२२ ला श्रीलंका, २०२४ ला बांग्लादेश आणि अगदी अलीकडे २०२५ मध्ये नेपाळ मध्ये रीझिम चेंज पाहायला मिळाला. यामागे नेमका पॅटर्न काय होता? हा फक्त देशांतर्गत संघर्ष होता की यामध्ये बाहेरील शक्तींचा देखील हात होता? सगळं काही सविस्तर जाणून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
bolbhiduबोलभीडूbolbhidu latest videoregime change meaningregime change patternarab springsri lanka crisisbangladesh revolutionnepal protestregime changecan regime change happen in indiabangladesh regime changeRaj Thackeray on Regime Changenepal regime change regime changesri lanka regime changesanjay raut regime change claimwhat is regime changeloksabha election 2029भारतात रेजिम चेंज का नाही होवू शकतसत्ताबदलbol bhidu Regime Change

Details

Published
Oct 22, 2026, 6:56 AM
Length
13:40 (820 s)
Format
Long-form
Category
News & Politics
Audio language
MR
Quality
HD
Captions
No
Made for kids
No
Licensed content
Yes
Video ID
L91nj3qgDI4

More from BolBhidu

Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.