History & cultureBolBhiduMarco Rubio भारतात असतानाच Hardeep Singh Puri - Epstien Photo Viral, भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न?

Marco Rubio भारतात असतानाच Hardeep Singh Puri - Epstien Photo Viral, भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न?

Long-form9:31News & PoliticsPublished Oct 22, 2026, 12:15 PM · 13h ago
Views
65,358
+478 views/hour
Views / hour now
478
measured 15m ago
Peak views / hour
17.2K
9h ago
First 24 hours
—
not tracked from upload
Engagement
0.5%
likes + comments / views
Likes
296
0.4% of views
Comments
44
0.07% of views
Est. ad revenue
$39–$88
lifetime, $0.6–1.35 RPM

Checked every 30 min while the video is this age · last check 15m ago · next in 15 min. YouTube itself updates public counts with a short delay.

Avg views / day
65.4K
since upload
vs channel median
0.7×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#34
of 50 tracked

Views over time

23 readings

Total views Views gained per hour

Description

#BolBhidu #HardeepSinghPuri #JeffreyEpstein जेफ्री एपस्टीन. अमेरिकेचा कुख्यात लैंगिक गुन्हेगार. एपस्टीनशी संबंधित अनेक रेकॉर्ड्स मागच्या ५ ते ६ वर्षांपासून जगासमोर येत आहेत. या सगळ्या रेकॉर्ड्सना 'एपस्टीन फाईल्स' असं नाव देण्यात आलंय. जेफ्री एपस्टीनचे जगातल्या अनेक प्रमुख लोकांशी संबंध होते. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, प्रिंस अँड्र्यू, बिल क्लिंटन....यांसारख्या लोकांचा समावेश आहे. भारताचा विचार केला, तर मोदी सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री असलेले हरदीप सिंग पुरी यांचं नाव एपस्टीन फाईल्समध्ये आलेलं आहे. पुरी यांनी स्वत: यावर स्पष्टीकरण दिलेलं असलं, तरी आरोप थांबलेले नाहीत. पण आता हरदीप सिंग पुरी यांचा जेफ्री एपस्टीन सोबतचा एक नवीन फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये पुरी आणि एपस्टीन एकत्र बसलेले दिसतात. सध्या या फोटोवरून देशभरात मोठा वाद सुरू झाला आहे. हा फोटो अशावेळी समोर आला, ज्यावेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो हे भारतात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, रुबियो हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याऐवजी उद्योगपती अंबानींना भेटण्यासाठी जामनगरला गेले आहेत. यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. चर्चा आहे, फोटो रिलिज होण्याच्या टायमिंगची. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारतात आल्यानंतरच एपस्टीन आणि पुरी यांचा फोटो का समोर आला? असे प्रश्न विचारले जात आहेत. पण पडद्यामागे नक्की घडतंय काय? पुरी आणि एपस्टीन यांच्या फोटोवरून वाद काय सुरू झालाय? अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारतात का आले आहेत? या फोटोच्या टायमिंगवरून काय चर्चा सुरू झाल्या आहेत? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
bol bhidubol bhidu videobol bhidu latest videobol bhidu newsबोल भिडूबोलभिडूबोल भिडू व्हिडिओbolbhidu

Details

Published
Oct 22, 2026, 12:15 PM
Length
9:31 (571 s)
Format
Long-form
Category
News & Politics
Audio language
MR
Quality
HD
Captions
No
Made for kids
No
Licensed content
Yes
Video ID
EWAOMkruYi8

More from BolBhidu

Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.