History & cultureBolBhiduMecca मध्ये आलेल्या Bangladeshi Couple ला Saudi Arabia कडून मृत्युदंड, सौदी सरकारवर कोणते आरोप?

Mecca मध्ये आलेल्या Bangladeshi Couple ला Saudi Arabia कडून मृत्युदंड, सौदी सरकारवर कोणते आरोप?

2.6× channel medianLong-form11:14News & PoliticsPublished Oct 21, 2026, 6:46 AM · 1d ago
Views
264,213
+279 views/hour
Views / hour now
279
measured 26m ago
Peak views / hour
35.5K
1d ago
First 24 hours
229K
views at 24 h
Engagement
0.5%
likes + comments / views
Likes
1K
0.4% of views
Comments
434
0.16% of views
Est. ad revenue
$159–$357
lifetime, $0.6–1.35 RPM

Checked every 30 min while the video is this age · last check 26m ago · next in 3 min. YouTube itself updates public counts with a short delay.

Avg views / day
147K
since upload
vs channel median
2.6×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#17
of 50 tracked

Views over time

87 readings

Total views Views gained per hour

Description

#BolBhidu #SaudiArabia #BangladeshiCouple सौदी अरेबियातील मक्का हे मुस्लिमांसाठी सगळ्यात पवित्र स्थान. जगभरातून लाखो मुस्लिम इथे हज आणि उमराहसाठी येतात. पण याच मक्केत एका मशिदीत कथित अनैतिक कृत्य केल्याच्या आरोपावरून दोन बांगलादेशी नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आणि यावरुन मोठा आंतरराष्ट्रीय वाद निर्माण झाला. पण कोणत्या गुन्ह्यासाठी ही शिक्षा देण्यात आली याबद्दल सुद्धा सौदी सरकारकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. मुख्य म्हणजे हे दोघंही बांगलादेशी नागरिक असून सुद्धा त्यांच्या शिक्षेबद्दल बांगलादेश सरकारला कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर बांगलादेशला याबाबत कळवण्यात आल्याचा दावा बांगलादेशकडून करण्यात आला आहे. या दोघांना सौदी अरेबियातल्या एका कायद्यानुसार मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. सहा दिवसांनी या दोघांचेही मृतदेह बांगलादेशात परत आणण्यात आलेत. पण प्रश्न फक्त या दोघांना मिळालेल्या शिक्षेचा नाही. तर सौदीतील न्यायव्यवस्था, परदेशी नागरिकांचे कायदेशीर संरक्षण या सगळ्याशी संबंधित असल्याचं आता सांगितलं जातंय. बांगलादेशातल्या दोन नागरिकांना फाशीची शिक्षा का देण्यात आली, यावरुन सौदी सरकावर कोणते आरोप होतायत, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
bolbhidubol bhiduबोलभिडूबोल भिडूबोलभीडूsaudi arabia bangladeshi couple executionsaudi arabia bangladeshi casesaudi arabia couple death newssaudi arabia bangladesh couple videowhat happened with bangladeshi couple in saudi arabianazrul islam abdul basir and siti akhtar saudi arabia casewhat happend in meccamacca bangladeshi couple casemecca incidentbol bhidu saudi arabia mecca incidentwhat happened inside mecca mosquebangladeshi couple death penalty

Details

Published
Oct 21, 2026, 6:46 AM
Length
11:14 (674 s)
Format
Long-form
Category
News & Politics
Audio language
MR
Quality
HD
Captions
No
Made for kids
No
Licensed content
Yes
Video ID
AXfcfvSxK5E

More from BolBhidu

Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.