History & cultureBolBhiduGokul Election मध्ये मुलाचा 500 मतांनी पराभव, Hasan Mushrif यांचं राजकीय वर्चस्व धोक्यात का आलंय ?

Gokul Election मध्ये मुलाचा 500 मतांनी पराभव, Hasan Mushrif यांचं राजकीय वर्चस्व धोक्यात का आलंय ?

Long-form8:37News & PoliticsPublished Oct 22, 2026, 4:30 AM · 21h ago
Views
177,824
+337 views/hour
Views / hour now
337
measured 1m ago
Peak views / hour
44.5K
15h ago
First 24 hours
178K
views at 24 h
Engagement
0.6%
likes + comments / views
Likes
1K
0.6% of views
Comments
98
0.06% of views
Est. ad revenue
$107–$240
lifetime, $0.6–1.35 RPM

Checked every 30 min while the video is this age · last check 1m ago · next in 28 min. YouTube itself updates public counts with a short delay.

Avg views / day
178K
since upload
vs channel median
1.8×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#24
of 50 tracked

Views over time

45 readings

Total views Views gained per hour

Description

#BolBhidu #HasanMushrif #GokulElectionResult मतमोजणी चालू असतानाच नविद मुश्रीफ मतमोजणी केंद्रावरून निघून गेल्याचा व्हिडिओ आला..गोकुळच्या निकालाचा अंदाज आलेले चेरमन निकालाच्या आधीच निघून गेले.. आणि बाहेर गुलालाची पोती घेऊन बसलेल्या कार्यकर्त्यांनी समजलं यंदा वारं फिरलंय पराभव झाल्यावर लगेच हसन मुश्रीफ संताजी घोरपडे कारखान्यावर पोहचले म्हणाले हारजीत होत असते खचून जायचं नसतं. भरपूर निवडणुका जिंकल्यावर एखादी ठेच पण लागावी लागते. मुश्रीफ नेमके कार्यकर्त्यांना धीर देत होते की स्वतःच्या राजकारणाच्या झालेल्या पिछेहाटीच्याच भावनेला धीर देत होते काय माहिती. कारण किती पण झालं तरी स्वतःच्या पोराचा म्हणजे नविद मुश्रीफ यांचा गोकुळच्या इलेक्शन मध्ये झालेला पराभव म्हणजे त्यांच्या राजकारणाला लागलेला सुरुंग आहे अश्या चर्चा सुरू झाल्या. महायुतीकडून नेत्यांच्या फौजा प्रचारात आल्या पण जिल्ह्यात 60% क्रॉस व्होटिंग झालं राखीव गटाचे पाचही उमेदवार हरले. त्यात गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा ओबीसी गटातून 500 मतांनी पराभव झाला आणि सगळ्या लोकल बॉडीजवर चेअरमन ठेवायचा हसन मुश्रीफ यांचा पॅटर्न संपल्याच्या चर्चा झाल्या. यावरूनच आता जिल्हयातल्या त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागलाय अशी अफवा का उठलेली असावी? जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
gokul election resultgokul nivdnuk nikalbol bhidu gokul electionmahayuti vs satej patilsatej patil vs hasan mushrifgokul election result impact on hasan mushrif political careerhasan mushrif on gokul election resultsatej patil win gokul electionkolhapur gokul dudh sangh electionnavid mushrif defeathasan mushrif on navid mushrif defeatbol bhidu hasan mushrifgokul election result 2026गोकुळ निवडणूक निकालnavid mushrif gokul

Details

Published
Oct 22, 2026, 4:30 AM
Length
8:37 (517 s)
Format
Long-form
Category
News & Politics
Audio language
MR
Quality
HD
Captions
No
Made for kids
No
Licensed content
Yes
Video ID
CXFsZi6eKIw

More from BolBhidu

Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.