History & cultureBolBhiduRegime Change: आंदोलनाच्या माध्यमातून भारतात रिजीम चेंज करण्याचे आरोप पण भारतात हे करण का शक्य नाही
Regime Change: आंदोलनाच्या माध्यमातून भारतात रिजीम चेंज करण्याचे आरोप पण भारतात हे करण का शक्य नाही
Long-form10:41News & PoliticsPublished Oct 21, 2026, 1:00 PM · 1d ago
Views
137,399
+213 views/hour
Views / hour now
213
measured 5m ago
Peak views / hour
30.8K
1d ago
First 24 hours
123K
views at 24 h
Engagement
0.8%
likes + comments / views
Likes
811
0.6% of views
Comments
239
0.17% of views
Est. ad revenue
$82–$185
lifetime, $0.6–1.35 RPM
Checked every 30 min while the video is this age · last check 5m ago · next in 24 min. YouTube itself updates public counts with a short delay.
Avg views / day
89.4K
since upload
vs channel median
1.4×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#29
of 50 tracked
Views over time
75 readings
Total views Views gained per hour
Description
#BolBhidu #RegimeChange #SanjayRaut
रिजिम चेंज. सध्या देशभरात घडत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेला विषय. गेल्या वर्षी भारताच्या शेजारील नेपाळमध्ये मोठी आंदोलनं होऊन तिथे सत्ताबदल झाला. त्याआधी २०२४ मध्ये बांग्लादेशात तशाच प्रकारची आंदोलनं होऊन रिजिम चेंज झाली. २०२२ मध्ये श्रीलंकेतही आंदोलनं होऊन तिथे सत्ताबदल झाला होता. थोडक्यात, मागच्या चार वर्षांत भारताच्या शेजारील तीन देशांमध्ये आंदोलनांच्या माध्यमातून सत्ताबदल झालेला आहे. त्यामुळे अनेकांकडून भारतातही हे घडण्याची भीती व्यक्त केली जाते. खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात एक मोठा दावा केला. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्याच्या आत केंद्र सरकार सत्तेतून जाईल, असं ते म्हणाले. काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा २०२९ च्या आधी देशात रिजिम चेंजचे दावे केले आहेत. सत्ताधारी नेत्यांचा आरोप असतो की, भारतामध्ये सुरू असलेल्या आंदोलनांमागे परकीय शक्तींचा हात आहे आणि त्या शक्तींना भारतामध्ये रिजिम चेंज करायची आहे. पण यामुळे प्रश्न पडतो की, हे सगळं करणं इतकं सोपं आहे का? कारण रिजिम चेंज म्हणजे काही सामान्य सत्ताबदल नसतो. भारतात २०१४ मध्ये काँग्रेसचं सरकार जाऊन भाजपचं सरकार आलं. तो सत्ताबदल होता, रिजिम चेंज नाही. मग मुळात रिजिम चेंज म्हणजे नक्की काय असतं? भारतात ते करणं एवढं अवघड का आहे? भारताची अवस्था नेपाळ, बांग्लादेश सारखी का होऊ शकत नाही? समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
https://www.youtube.com/@BolBhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
bolbhidubol bhiduबोलभिडूबोल भिडूregime changewhy regime change cannot happen in indiabangladesh regime changenepal regime changesrilanka regime changesanjay raut regime change claimRahul Gandhi Vietnam Visitsanjay raut on modi governmentwhat is regime changeloksabha election 2029indian constitution and judiciary roleभारतात रेजिम चेंज का नाही होवू शकतसत्ताबदलbjp will lose loksabha election 2029bol bhidu modi governmentbol bhidu regime change
Details
- Published
- Oct 21, 2026, 1:00 PM
- Length
- 10:41 (641 s)
- Format
- Long-form
- Category
- News & Politics
- Audio language
- MR
- Quality
- HD
- Captions
- No
- Made for kids
- No
- Licensed content
- Yes
- Video ID
- NcGpjwDn7l0
More from BolBhidu
कस्टमरसोबतचा वाद जिवावर बेतला; अपमान सहन न झाल्याने 24 वर्षीय Delivery Boy ने स्वतःला संपवलं...33.8K views · 8h ago · +3.2K/h
स्वतःवरचे आरोप स्वतःच पुढे आणून Manoj Jarange Patil यांनी काय साध्य केलं, कोणाला फटका बसणार ?125K views · 9h ago · +4.4K/h
Rajendra Shinde यांची चौकशी, कुटुंबीयांकडून फडणवीसांची भेट, Pradeep Purnekar Case मध्ये काय घडतंय ?57.4K views · 10h ago · +923/h
Rana Suryavanshi Baramati Attack: Y+ सुरक्षा असलेल्या राणा सूर्यवंशींवरचा हल्ला बनाव होता? संशय का ?57.2K views · 11h ago · +1.2K/h
Marco Rubio भारतात असतानाच Hardeep Singh Puri - Epstien Photo Viral, भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न?65.4K views · 13h ago · +478/h
74 फोटो हटवले; Priyanka Gandhi यांचा मुलगा Raihan Vadra याच्या फोटो एक्सिबिशनवरून दिल्लीत मोठा वाद37.5K views · 14h ago · +1.1K/h
Marathwada Padvidhar Election: घुगे आणि पाटलांमधली स्पर्धा, Satish Chavan यांच्या पथ्यावर पडणार ?26.9K views · 15h ago · +73/h
500 कोटी पोहोचल्याचा महिलेचा दावा, Manoj Jarange Patil यांनी ऐकवलेल्या Audio Clip मध्ये कोणते दावे?204K views · 17h ago · +786/h
Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.