History & cultureBolBhiduVote Chori वरुन देशात राडा सुरु असताना Rahul Gandhi Vietnam दौऱ्यावर, Congress पुन्हा गंडतंय?

Vote Chori वरुन देशात राडा सुरु असताना Rahul Gandhi Vietnam दौऱ्यावर, Congress पुन्हा गंडतंय?

Long-form8:10News & PoliticsPublished Oct 21, 2026, 4:00 PM · 1d ago
Views
123,422
+137 views/hour
Views / hour now
137
measured just now
Peak views / hour
28.5K
1d ago
First 24 hours
117K
views at 24 h
Engagement
0.9%
likes + comments / views
Likes
643
0.5% of views
Comments
403
0.33% of views
Est. ad revenue
$74–$167
lifetime, $0.6–1.35 RPM

Checked every 30 min while the video is this age · last check just now · next in 30 min. YouTube itself updates public counts with a short delay.

Avg views / day
87.7K
since upload
vs channel median
1.2×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#31
of 50 tracked

Views over time

69 readings

Total views Views gained per hour

Description

#BolBhidu #RahulGandhi #Congress लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा परदेशात गेले आहेत. यावेळी व्हिएतनामला. मागच्या महिन्याभरात राहुल गांधी यांनी व्होटचोरीच्या मुद्यावरून अनेक आंदोलनं केली. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या दिशेनं मोर्चा काढला. यावेळी राहुल गांधींना अनेकदा ताब्यात घेण्यात आलं. त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. दुसरीकडे, कॉकरोज जनता पार्टीनं सुद्धा निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलनं केली. यावेळी सीजेपीच्याही अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आता १ नोव्हेंरबरला याच मुद्यावरून दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसची मोठी रॅली होणार आहे. यासाठी काँग्रेसनं आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. थोडक्यात, व्होटचोरीच्या मुद्यावरून सध्या देशातलं राजकारण तापलेलं आहे, मात्र या सगळ्यात राहुल गांधी अचानक व्हिएतनामला गेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या या दौऱ्याबाबत काँग्रेस पक्षानं अधिकृत काहीच माहिती दिली नाही. त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. नेमकं वातावरण तापलं असतानाच राहुल गांधी परदेश दौरा करतात, ज्यामुळे सगळं नॅरेटिव्हि गंडतं, असं म्हटलं जात आहे. पण नक्की घडतंय काय? राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरून काय राजकारण होत आहे? राहुल गांधी याआधी कधी-कधी अशाप्रकारे वातावरण तापवून परदेश दौऱ्यावर गेले आहेत? यामुळे त्यांचं आणि काँग्रेस पक्षाचं राजकारण गंडतंय का? समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
bolbhidubol bhidubol भिडूबोलभिडूbolbhidu latest videorahul gandhi vietnam tourrahul gandhi foreign trip controversycongress vote chori protestrahul gandhi opposition leaderCongress Politicswhy rahul gandhi goes abroad during political narrativecongress vote अधिकार यात्राrahul gandhi vietnam tripcongress vs bjpBjp on Rahul Gandhi Foreign tourGyanesh Kumar Resignation DemantVote Chori RallyBol bhidu Rahul GandhiBol Bhidu Rahul Gandhi Vietnam Trip

Details

Published
Oct 21, 2026, 4:00 PM
Length
8:10 (490 s)
Format
Long-form
Category
News & Politics
Audio language
MR
Quality
HD
Captions
No
Made for kids
No
Licensed content
Yes
Video ID
eMunWadyazU

More from BolBhidu

Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.