History & cultureBolBhiduमुंबईत बंदुका आणल्या, 2 मुलींना अटक, Amitabh Bachchan टार्गेटवर,पण Tiger Shroff वर गोळीबार का झाला?
मुंबईत बंदुका आणल्या, 2 मुलींना अटक, Amitabh Bachchan टार्गेटवर,पण Tiger Shroff वर गोळीबार का झाला?
3.0× channel medianLong-form7:04News & PoliticsPublished Oct 21, 2026, 11:30 AM · 1d ago
Views
296,723
+229 views/hour
Views / hour now
229
measured 28m ago
Peak views / hour
49.5K
1d ago
First 24 hours
261K
views at 24 h
Engagement
0.4%
likes + comments / views
Likes
1.2K
0.4% of views
Comments
139
0.05% of views
Est. ad revenue
$125–$279
lifetime, $0.42–0.94 RPM
Checked every 30 min while the video is this age · last check 28m ago · next in 2 min. YouTube itself updates public counts with a short delay.
Avg views / day
186K
since upload
vs channel median
3.0×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#13
of 50 tracked
Views over time
74 readings
Total views Views gained per hour
Description
#BolBhidu #LawrenceBishnoi #TigerShroffAttack
इंस्टाग्रामवर येणारे काही रील्स, त्यात बॉलिवूडमधले अभिनेते असतात, अभिनेत्री असतात, ते एखाद्या स्पॉटवर असतात, कॅफेतून बाहेर पडत असतात, घरी जात असतात, पापाराझिंनी काढलेले हे रील्स आपण बघतो, स्क्रोल करतो, पण हेच रील्स बघणारे काही तरुण होते, त्यांनी रिल्समध्ये एका अभिनेत्याच्या भोवती असलेली सुरक्षा पाहिली, त्याचा पॅटर्न पाहिला आणि रविवारी १८ ऑक्टोबरला या अभिनेत्यावर गोळीबार झाला. अगदी जवळून. खुनाच्या उद्देशाने. अर्थात विषय टायगर श्रॉफचा आहे. जुहू भागात फुटबॉल खेळून घरी चाललेल्या टायगरवर फायरिंग झाली, तो थोडक्यात वाचला. पुढच्या १५ तासात पोलिसांनी तिन्ही हल्लेखोरांना अटक केली, राजस्थानच्या कोटामधून. लिंक लागली बिष्णोई गँगची. डंकी रुटने अमेरिकेला पोहोचलेला बिष्णोईचा शुटर अनिल पंडितने हा सगळा प्लॅन को ओर्डीनेट केला होता. त्याने मुंबई आणि युपीमधल्या पोरांना हाताशी घेतलं, असं सांगण्यात आलं. पण या सगळ्या प्लॅनमध्ये दोन मुलींचा समावेश होता, मुंबईत बंदुका त्यांनीच आणल्या, डेड लेटर बॉक्स प्लॅन वापरुन. तर या आरोपींच्या टार्गेटवर टायगर नव्हताच, तर इतर चार अभिनेते होते, पण मग टायगर रडारवर कसा आला ? मुंबईत बंदुका आणणाऱ्या त्या मुली आहेत कोण ? त्या सापडल्या कशा ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
https://www.youtube.com/@BolBhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
tiger shroff car firing incidenttiger shroff car attackbishnoi gang audio cliptiger shroff attack updatedead letter box involved in tiger shroff caseanil pandit bishnoi gang memberwhy bishnoi gang targeting amir khansalman khan vs lawrence bishnoibol bhidu tiger shroff car attack updatebol bhidu bishnoi gangamitabh bachchan targeted on bishnoi gangbishnoi gang target akshay kumarbol bhidu lawrence Bishnoibol bhidu tiger shroffbol bhiduBolbhidu Video
Details
- Published
- Oct 21, 2026, 11:30 AM
- Length
- 7:04 (424 s)
- Format
- Long-form
- Category
- News & Politics
- Audio language
- MR
- Quality
- HD
- Captions
- No
- Made for kids
- No
- Licensed content
- Yes
- Video ID
- fMkWqDCWjAc
More from BolBhidu
कस्टमरसोबतचा वाद जिवावर बेतला; अपमान सहन न झाल्याने 24 वर्षीय Delivery Boy ने स्वतःला संपवलं...33.8K views · 8h ago · +3.2K/h
स्वतःवरचे आरोप स्वतःच पुढे आणून Manoj Jarange Patil यांनी काय साध्य केलं, कोणाला फटका बसणार ?125K views · 9h ago · +4.4K/h
Rajendra Shinde यांची चौकशी, कुटुंबीयांकडून फडणवीसांची भेट, Pradeep Purnekar Case मध्ये काय घडतंय ?57.4K views · 10h ago · +923/h
Rana Suryavanshi Baramati Attack: Y+ सुरक्षा असलेल्या राणा सूर्यवंशींवरचा हल्ला बनाव होता? संशय का ?57.2K views · 11h ago · +1.2K/h
Marco Rubio भारतात असतानाच Hardeep Singh Puri - Epstien Photo Viral, भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न?65.4K views · 13h ago · +478/h
74 फोटो हटवले; Priyanka Gandhi यांचा मुलगा Raihan Vadra याच्या फोटो एक्सिबिशनवरून दिल्लीत मोठा वाद37.5K views · 14h ago · +1.1K/h
Marathwada Padvidhar Election: घुगे आणि पाटलांमधली स्पर्धा, Satish Chavan यांच्या पथ्यावर पडणार ?26.9K views · 15h ago · +42/h
500 कोटी पोहोचल्याचा महिलेचा दावा, Manoj Jarange Patil यांनी ऐकवलेल्या Audio Clip मध्ये कोणते दावे?204K views · 16h ago · +786/h
Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.