History & cultureBolBhiduManoj Jarange Patil यांचे शिंदेंवर आरोप, Ramdas Kadam भडकले, Eknath Shinde यांना कसा फटका बसणार?

Manoj Jarange Patil यांचे शिंदेंवर आरोप, Ramdas Kadam भडकले, Eknath Shinde यांना कसा फटका बसणार?

Long-form13:22News & PoliticsPublished Oct 21, 2026, 2:30 PM · 1d ago
Views
169,464
+131 views/hour
Views / hour now
131
measured 6m ago
Peak views / hour
35.1K
1d ago
First 24 hours
161K
views at 24 h
Engagement
0.7%
likes + comments / views
Likes
986
0.6% of views
Comments
214
0.13% of views
Est. ad revenue
$102–$229
lifetime, $0.6–1.35 RPM

Checked every 30 min while the video is this age · last check 6m ago · next in 23 min. YouTube itself updates public counts with a short delay.

Avg views / day
115K
since upload
vs channel median
1.7×
this video's views ÷ the channel's usual
Rank in channel
#26
of 50 tracked

Views over time

71 readings

Total views Views gained per hour

Description

#BolBhidu #EknathShinde #ManojJarangePatil दोन-अडीच वर्षांपूर्वी एक भयंकर षडयंत्र ठरलं. जरांगे पाटील यांना श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत ५०० कोटी रुपये पोहोचलेत, असं तुम्ही भाजपच्या नेत्यांना सांगितलं का, मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी आपल्या दसरा मेळाव्यातून थेट एकनाथ शिंदेंना हा प्रश्न विचारला. याचं उत्तर मला तुमच्या दसरा मेळाव्यातून पाहिजे, असंही जरांगे पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं. पण शिंदेंनी दसरा मेळाव्यात यावर बोलणं टाळलं. पण शिंदेंचे नेते रामदास कदम यांनी मात्र जरांगेंना प्रत्युत्तर दिलं. तुझी औकात काय म्हणत कदमांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला. तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा बुधवारी पत्रकारांशी बोलताना जरांगेंनी फक्त समाजाचं काम करावं, त्याचा राजकीय प्लॅटफॉर्म बनवू नये, असं म्हणत शिंदेंनी सुद्धा जरांगेंवर निशाणा साधला. पण इथे मुद्दा फक्त आरोप-प्रत्यारोपांचा नाही. तर एकनाथ शिंदे विरुद्ध मनोज जरांगे पाटील यांच्यात पेटलेल्या संघर्षाचा आहे. मराठा समाजाला आरक्षण फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतात असं म्हणणारे जरांगे आता शिंदेंवर आंदोलन दडपण्यासाठी षडयंत्र केल्याचे आरोप करतायत, तर जरांगेंचं दोन वेळा उपोषण सोडायला जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचे नेते थेट शिंदेंच्याच स्टेजवरुन जरांगेंची औकात काढतायत. पण जरांगेंच्या आरोपांचा शिंदेंना कसा फटका बसू शकतो, जरांगेंच्या विरोधात जाणं शिंदेंचं टेन्शन कसं वाढवू शकतं, पाहुयात या व्हिडिओमधून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
Tags
bolbhidubol videoबोलभीडूbolbhidu latest videomanoj jarange dasara melavamanoj jarange on eknath shinderamdas kadam on manoj jarangeeknath shinde vs manoj jarangemanoj jarange narayangad dasra melava speechmanoj jarange allegations on eknath shindeshivsena dasara melavaeknath shinde 500 cr rupess allegationbol bhidu manoj jarange patileknath shinde dasara melava speechbol bhidu eknath shindeeknath shinde on manoj jarange patil's allegation

Details

Published
Oct 21, 2026, 2:30 PM
Length
13:22 (802 s)
Format
Long-form
Category
News & Politics
Audio language
MR
Quality
HD
Captions
No
Made for kids
No
Licensed content
Yes
Video ID
oJhhNfNjSEM

More from BolBhidu

Statistics from the YouTube Data API, tracked by FameX. Views per hour, revenue and comparisons are FameX estimates.